80s Retro AI Trend Maharashtra : रे-बॅन गॉगल, जीन्स, यामाहा अन् १९८०चा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह नेत्यांचे रेट्रो फोटो व्हायरल

Maharashtra politicians retro look : रे-बॅन गॉगल, जीन्स आणि १९८०च्या दशकाचा लूक; शौमिका महाडिक, मुरलीधर मोहोळांसह महाराष्ट्रातील नेत्यांचे AI रेट्रो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
80s Retro AI Trend Maharashtra politicians retro look shoumika mahadik muralidhar mohol

80s Retro AI Trend Maharashtra politicians retro look shoumika mahadik muralidhar mohol

esakal

Updated on

Shoumika Mahadik retro look : जुन्या काळातील रंगीबेरंगी कपडे, वेगवेगळ्या केशरचना, गॉगल, हटके पोझ आणि जुन्या वाहनांसह इमारतींची पार्श्वभूमी... १९८०च्या दशकाची आठवण करून देणारा ‘रेट्रो लूक’ सध्या इन्स्टाग्रामसह सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एआयच्या मदतीने सध्याच्या छायाचित्रांना ८०च्या दशकातील रूप देण्याचा ट्रेंड सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांपर्यंत पोहोचला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com