Kolhapur : ए. एस. ट्रेडर्सच्या माध्यमातून कोल्हापूर व बेळगावातील गोरगरिबांना लुटायचा, पोलिसांनी ट्रॅप लावून मुख्य एजंटला केली अटक

A S Traders Company Kolhapur : ए. एस. ट्रेडर्स व त्याच्या इतर उपकंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांना प्रलोभन व आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणुकीसाठी पैसे स्वीकारून कंपनीचे कार्यालय बंद केले.
Kolhapur
Kolhapuresakal
Updated on

Kolhapur Treding Company : ए. एस. ट्रेडर्स कंपनीचा बेळगाव व कोल्हापूर कार्यक्षेत्र फ्रँचाइजीचा मुख्य एजंट महेश जयपाल घाडगे (वय ४७, रा. सोनतळी, जि. कोल्हापूर, मूळ गाव उगारखुर्द, ता. कागवाड, जिल्हा बेळगाव) याला येथील एका हॉटेलमध्ये अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सोमवार (ता.१४) पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com