Gas Distributor : शहरातील दोन गॅस वितरकांवर कारवाई; जिल्हा पुरवठा कार्यालयाला अहवाल

district supply : शहरातील दोन गॅस वितरकांच्या अनियमिततेबाबत अहवाल जिल्हा पुरवठा कार्यालयाला पाठवण्यात आला असून कारवाई होण्याची शक्यता आहे.
LPG supply

LPG supply

sakal

Updated on

कोल्हापूर : शहरातील दोन गॅस वितरकांच्या ग्राहकांकडून वारंवार तक्रारी येत असल्याने त्यांच्यावर पुरवठा विभागाकडून कारवाई करण्यात येणार आहे. दोन दिवसांपासून या वितरकांची चौकशी सुरू असून, त्याचा अहवाल शहरपुरवठा शाखेकडून जिल्हापुरवठा विभागाला पाठवला आहे. या वितरकांकडील ग्राहक अन्य वितरकांना देण्यात येणार असल्याचे सांगितले जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com