Kolhapur Adamapur Yatra : बाळूमामांच्या यात्रेत विषबाधा; रथोत्सवावेळी वाटप केलेल्या लस्सीमुळे शंभरांवर भाविकांना विषबाधा

Food Poisoning : भक्ती आणि उत्साहाने भरलेल्या आदमापूर यात्रेत अचानक आरोग्याचा मोठा प्रश्न उभा राहिला. रथोत्सवानिमित्त भाविकांना वाटप करण्यात आलेल्या लस्सीमुळे शंभरांहून अधिक भाविकांना उलट्या-जुलाबाचा त्रास झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
Adamapur Yatra

Adamapur Yatra

sakal

Updated on

मुरगूड/ गारगोटी : आदमापूर (ता. भुदरगड) येथे आज यात्रेनिमित्त वाटप करण्यात आलेल्या उघड्यावरील लस्सीमुळे विषबाधा होऊन कर्नाटकातील, तसेच सोलापूर, सांगली, मिरज, बारामती, जालना आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील सुमारे शंभरांवर भाविकांना सायंकाळपासून उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com