Kolhapur E-Evidence :प्रत्येक गुन्ह्यात ई-साक्ष अनिवार्य; निखिल गुप्ता यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश, तपास होणार अधिक भक्कम!

Crime Investigation : गुन्हे तपास अधिक प्रभावी आणि वैज्ञानिक करण्यासाठी ई-साक्ष प्रणालीचा वापर अनिवार्य करण्याच्या सूचना अपर पोलिस महासंचालक निखिल गुप्ता यांनी दिल्या आहेत.
ADGP Nikhil Gupta reviewing crime records

ADGP Nikhil Gupta reviewing crime records

sakal

Updated on

कोल्हापूर : गुन्ह्याच्या घटनास्थळी महत्त्वाचे पुरावे दुर्लक्षित होता कामा नये. ई साक्ष ही नवी प्रणाली सुरू केली असून, जागेवरच ही प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर द्या. पोलिस ठाण्यांच्या सोयीसाठी फॉरेन्सिक व्हॅन पुरवल्या असून, त्याआधारे अधिक भक्कम पुरावे जमविल्यास गुन्हे सिद्धचे प्रमाण आपोआपच वाढणार आहे

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com