Kolhapur Food Poisoning : आदमापुर यात्रेतील विषबाधित रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा; ४३ जणांना डिस्चार्ज

Recovery Update : आदमापूर यात्रेत झालेल्या विषबाधेच्या घटनेनंतर चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वैद्यकीय पथकाच्या तत्पर आणि प्रभावी उपचारांमुळे सर्व रुग्णांची प्रकृती सुधारली असून ४३ जणांना सुखरूप डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Patients receiving treatment

Patients receiving treatment

sakal

Updated on

कोल्हापूर/गारगोटी : आदमापूर (ता. कागल) येथील संत बाळूमामा यांच्या रथोत्सवानिमित्त आयोजित यात्रेत लस्सी पिल्याने झालेल्या विषबाधेमुळे सीपीआर रुग्णालयात काल (ता. १५) दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची प्रकृती उत्तम आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com