

Kolhapur election politics
sakal
कोल्हापूर : चारसदस्यीय प्रभागात तुल्यबळ उमेदवारांसाठी होणारी रस्सीखेच लक्षात घेऊन काही पक्षांनी अगोदरच ‘ॲडव्हान्स’ देऊन उमेदवार राखीव करण्याचा प्रकार केला आहे. पक्षांची गरज ओळखून उमेदवारांनीही त्यांच्याकडून मोठा ॲडव्हान्स उचलला आहे.