Maharashtra Contractor Crisis
Maharashtra Contractor Crisisesakal

Contractor Crisis : शेतकऱ्यांपाठोपाठ कंत्राटदारही मृत्यूच्या दाढेत, ८१ हजार कोटींची बिले थकली; देणेकरी दररोज दारात, कुणाकडे किती थकबाकी?

Contractor End Life Maharashtra : ‘देवाचं फूल चुकंल; पण दररोज दारातील देणेकरी चुकणार नाही’, अशा परिस्थितीला शासनाच्या रस्ते कंत्राटदारांना सामोरे जावे लागत आहे.
Published on

थोडक्यात :- कुणाकडे किती थकबाकी?

सार्वजनिक बांधकाम विभाग- ३८ हजार कोटी, ग्रामविकास विभाग- ६ हजार ५०० कोटी, जलसंपदा विभाग-१२ हजार कोटी, नगरविकास विभाग- ४ हजार २१७ कोटी, जलजीवन मिशन- ९ हजार कोटी, विशेष निधी- ४ हजार ५०० कोटी, जिल्हा नियोजन विभाग- ३ हजार ८०० कोटी, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम- ३ हजार ५०० कोटी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com