
Shoumika Mahadik
esakal
Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळच्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधी संचालक शौमिका अमल महाडिक यांच्यासाठी व्यासपीठावर ज्येष्ठ संचालकांच्या शेजारी खुर्ची ठेवली असून त्या सभासदांमध्ये बसणार असल्याचे काल जाहीर केल्यामुळे सभासदांमध्येही त्यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था केली आहे. यामुळे मागच्या ४ वर्षांपासून आक्रमक होत असलेल्या शौमिका महाडिक यांची यंदा भूमिका शांत असणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.