
Ganpatil Tractor Dance Case
esakal
Ganesh Festival Kolhapur : गणेशोत्सवात ‘साऊंड सिस्टीम’चा दणदणाट करणाऱ्या जिल्ह्यातील तब्बल ४५४ मंडळांना पोलिसांनी नोटिसा पाठविल्या आहेत. या मंडळांनी साठ दिवसांत त्याचे उत्तर द्यायचे आहे. त्यानंतर पोलिस उपअधीक्षकांकडून पुराव्यासह खटले दाखल होणार आहेत.