Kolhapuresakal
कोल्हापूर
Video Kolhapur : स्मशानभूमीत पुन्हा ‘अघोरी प्रकार’, मनसेकडून चोख प्रत्युत्तर; उतरवून टाकलेल्या लिंबूचे सरबत करून पिले
Kolhapur Pattankodoli : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील स्मशानभूमीत अनेक वेळा ''अघोरी प्रकार'' केले जात आहेत. लिंबू, तांत्रिक साहित्य आणि विचित्र पूजा साहित्य आढळून येत होते. या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Kolhapur Crematorium : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील स्मशानभूमीत अनेक वेळा ''अघोरी प्रकार'' केले जात आहेत. लिंबू, तांत्रिक साहित्य आणि विचित्र पूजा साहित्य आढळून येत होते. या घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी या अंधश्रद्धेला चोख प्रत्युत्तर दिले.