

Political leaders and workers discussing strategies ahead of Ajara ZP and Panchayat elections.
sakal
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ही राजकीय संदर्भ बदलणारी असून, तालुक्याच्या राजकारणावर दूरगामी व दीर्घकालीन परिणाम करणारी ठरणार आहे. यातून राजकारणाची फेरमांडणी होणार आहे.