

Satej Patil Criticises
sakal
कोल्हापूर : ‘लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांना अजित पवारांची गरज होती. आता ती गरज उरलेली नाही. त्यामुळे पुढे महापालिका निवडणुकीत त्यांनी अजित पवारांना दूर केले,’ अशी टीका विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांनी केली. आज प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.