

Party workers discussing candidate selection amid alliance politics during local body elections.
sakal
गडहिंग्लज : ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. त्यांच्यासाठी नेत्यांनी ही निवडणूक अंगावर घ्यायची असते; परंतु बदलत्या राजकीय सारिपाटात कोणत्याही स्थितीत सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी सोयीच्या आघाड्या होऊ लागल्या.