Almatti Dam Controversy : आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून गिरीष महाजनांचा कर्नाटकला थेट इशारा; सांगली-कोल्हापूरच्या महापुराबाबत मोठं विधान

Maharashtra Opposes Almatti Dam Height Increase : जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास महाराष्ट्राचा ठाम विरोध असल्याचे स्पष्ट केले. केंद्र सरकारनेही मंजुरी दिलेली नसून कोल्हापूर-सांगली पुराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.
Girish Mahajan latest statement on Almatti Dam

Girish Mahajan latest statement on Almatti Dam

esakal

Updated on

कोल्हापूर : सांगली, कोल्हापुरातील महापुराला आलमट्टी धरणातील साठाही कारणीभूत आहे. त्यामुळे आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास राज्य सरकारचा विरोधच आहे. केंद्र सरकारने आलमट्टीच्या उंची वाढीला परवानगी दिलेली नाही, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी (Girish Mahajan on Almatti Dam controversy) केले. कोल्हापुरात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Loading content, please wait...

Related Stories

Supreme Court case on Almatti Dam height
Almatti Dam Flood Impact
Almatti Dam Karnataka latest update
Sangli flood risk due to Almatti Dam
Marathi News Esakal
www.esakal.com