

Almatti & Hippargi Dam kolhapur flood shirol ulhas patil
esakal
Kolhapur Panchganga River Flood Alert : कर्नाटकातील अथणी तालुक्यात कृष्णा नदीवरील हिप्परगी बॅरेजची पाणीपातळी कमी करून भविष्यातील महापुराचा धोका टाळावा, अशी मागणी माजी आमदार उल्हास पाटील यांनी केली आहे. त्यांनी हिप्परगी बॅरेजला भेट देत तेथून दोन्ही राज्यांच्या सरकारांना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवाहन केले.