सहआरोपी होणार का? मुश्रीफांनी दिलेल्या आव्हानावर अमल महाडिक यांची प्रतिक्रिया

महाडिक गोकुळच्या निवडणुकीत अग्रभागी होते
सहआरोपी होणार का? मुश्रीफांनी दिलेल्या आव्हानावर अमल महाडिक यांची प्रतिक्रिया
Updated on: 

कोल्हापूर : मुश्रीफ साहेब, (hasan mushrif) जिल्ह्यातील कोरोनाच्या (sistuation of covid19 kolhapur) परिस्थितीवर दोन दिवसांपूर्वी मी माझे मत मांडले. त्यावर आपण दिलेली प्रतिक्रिया पाहिली. तुम्ही जबाबदारी घेऊन स्वतःवर गुन्हा नोंद करण्याची तयारी दाखवली तर सहआरोपी व्हायला तयार आहे, असे प्रतिआव्हान माजी आमदार अमल महाडिक (amal mahadik) यांनी दिले.

नेत्यांच्या सवडीच्या निर्णयामुळेच कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे आणि याबाबत निर्णय घेण्यात झालेल्या दिरंगाईबद्दल त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असा आरोप अमल महाडिक यांनी केला होता. गोकुळच्या अध्यक्ष निवडीबाबत झालेल्या बैठकीनंतर ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. महाडिक गोकुळच्या निवडणुकीत अग्रभागी होते. (gokul election kolhapur) त्यामुळे मनुष्यवधाच्या गुन्ह्यात त्यांनाही सहआरोपी करावे लागेल, अशी टीका त्यांनी यावेळी केली. त्यानंतर त्यांनाही महाडिक यांनी प्रती आव्हान दिले.

सहआरोपी होणार का? मुश्रीफांनी दिलेल्या आव्हानावर अमल महाडिक यांची प्रतिक्रिया
आसाममध्ये १८ हत्तींचा मृत्यू; वीज कोसळल्याने घडली दुर्घटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kolhapur Drought, Six Talukas, District Bank Resolution
32-year-old Vikas Chougale drowned in Kasari River
Pune MLC Election, Graduate Teacher Seats,
Maharashtra sugar season
Marathi News Esakal
www.esakal.com