Ambabai Temple Golden Kalash : श्री अंबाबाई मंदिराचे शिखर सोन्याच्या कळसाने सजले, भक्ताने तब्बल दीड किलो सोन्याचा दिला कळस

Ambabai Temple : कोल्हापूरच्या श्री अंबाबाई (महालक्ष्मी) मंदिराच्या शिखरावर सोन्याचा कळस बसविण्यात आला आहे. एका भक्ताने तब्बल दीड किलो सोन्याची देणगी दिल्याने मंदिराचे वैभव अधिक वाढले आहे.
Ambabai Temple Golden Kalash kolhapur

Ambabai Temple Golden Kalash kolhapur

esakal

Updated on

Ambabai Temple News : भक्ताने अर्पण केलेला दीड किलो वजनाचा सोन्याचा कळस मंदिराच्या शिखरावर बसविण्याचे काम मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होते. गुरुवारी रात्री अकरा वाजता कळस बसविण्याचे काम सुरू करण्यात आले होते. क्रेनच्या मदतीने दोनशे किलोचे तांब्याचे आवरण व इतर साहित्य शिखरापर्यंत पोहोचविण्यात आले. यानंतर मुख्य कामाला सुरुवात झाली. पहाटेपर्यंत कळस बसविण्याचे काम पूर्ण होईल, असे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले होते.

Loading content, please wait...

Related Stories

Ambabai Temple conservation work allegations
Kolhapur Ambabai Temple protected monument
Ambabai Temple History
Kolhapur’s Ambabai Temple Shines Brighter with Newly Installed Golden Crown
Marathi News Esakal
www.esakal.com