

Weekend Holiday Boosts
sakal
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई दर्शनाबरोबरच पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांमुळे शहर रविवारी गजबजले होते. मंदिर परिसर, बिंदू चौक, मिरजकर तिकटी, ताराबाई रोड तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात पर्यटकांची भरपूर गर्दी झाली होती.