
ओंकार धर्माधिकारी
कोल्हापूर : अंबाबाई मंदिर व परिसर पुनर्विकास आराखड्यासाठी लवकरच भूसंपादन प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, रेडिरेकनर दर आणि या परिसरातील जमिनीचा बाजारभाव हे प्रमाण अत्यंत व्यस्त आहे. त्यामुळे स्थानिकांच्या हिताला बाधा न आणता भूसंपादन करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.