Satej Patil Mumbai Visit : गोकुळच्या सत्तासंघर्षात सतेज पाटील तातडीने मुंबईला रवाना; १२ वाजता पत्रकार परिषद घेणार

Satej Patil Press Conference : गोकुळमधील सत्तासंघर्षाला वेग आला आहे. आमदार सतेज पाटील मुंबईला रवाना झाले असून दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार आहेत.
Satej Patil Mumbai Visit Press Conference

Satej Patil Mumbai Visit Press Conference

esakal

Updated on: 

Gokul Milk Union Power Struggle : गोकुळ दूध संघाच्या सत्तेचे गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाल्याने काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी मुंबईत धाव घेतली आहे. सहकारी संस्थांवर शासननियुक्त संचालक नेमण्यासह त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाची निवडणूक नव्या राजकीय वळणावर पोहोचली आहे. या निर्णयाला कायदेशीर आव्हान देण्यासह पुढील राजकीय रणनीती ठरविण्यासाठी सतेज पाटील मुंबईत महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. दरम्यान, आज (गुरुवार) दुपारी १२ वाजता मुंबईतील गांधी भवन येथे पत्रकार परिषद घेऊन ते आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil on Gokul Dudh Sangh
Chief Minister Banner Satej Patil Gokul Milk Union Election Result
satej patil eknath shinde devendra fadanvis satej patil prakash abitkar hasan mushrif dhananjay mahadik Kolhapur Gokul Election Result
Satej Patil Gokul Election Vishwas Patil abaji statement