Amit Shah Kolhapur Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज रात्री कोल्हापुरात दाखल होणार; अंबाबाई मंदिराबाबत मोठा निर्णय, पाहा मिनिट-टू-मिनिट कार्यक्रम

Amit Shah Arrives in Kolhapur for Two-Day Official Visit : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर येत असून अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखड्याचा शिलान्यास करणार आहेत.
Amit Shah visit to Kolhapur for Ambabai Temple project

Amit Shah visit to Kolhapur for Ambabai Temple project

esakal

Updated on

कोल्हापूर : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा आज (ता. १९) रात्री दहा वाजता कोल्हापुरात येणार आहे. त्यांच्या उपस्थितीत शनिवारी विविध कार्यक्रम होणार आहेत. शहा आणि त्यांच्या पत्नी सोनम यांचे (Amit Shah Kolhapur visit 2026) आज रात्री दिल्लीहून विशेष विमानाने कोल्हापूर विमानतळावर रात्री नऊ वाजता आगमन होईल. तेथून ते शासकीय विश्रामगृहात जातील.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com