Ambabai Temple Development Plan : अमित शहा यांच्या हस्ते श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा शुभारंभ, १४४५.९७ कोटींचा निधी असा होणार खर्च

Ambabai Temple Development Project : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिराच्या १४४५.९७ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचा शुभारंभ करण्यात आला.
Ambabai Temple Development Plan

Ambabai Temple Development Plan

esakal

Updated on

Amit Shah Kolhapur Visit : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या १४४५.९७ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, हसन मुश्रीफ, आशिष शेलार, खासदार धनंजय महाडिक आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड उपस्थित होते.

Loading content, please wait...

Related Stories

amit shah
Amit Shah Pune News
Amit Shah Fitness Routine kolhapur
Amit Shah visit to Kolhapur for Ambabai Temple project
Marathi News Esakal
www.esakal.com