
Amruta Fadnavis
esakal
अमृता फडणवीस कोल्हापूरात:
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस मंगळवारी दुपारी साडेचार वाजता खासगी विमानाने कोल्हापूर विमानतळावर दाखल झाल्या.
सांगोला कार्यक्रमासाठी प्रस्थान:
त्या सांगोला (जि. सोलापूर) येथील कार्यक्रमासाठी मुंबईहून आल्या असून विमानतळावर काही काळ स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर मोटारीने सांगोल्याकडे रवाना झाल्या.
भाजप पदाधिकाऱ्यांचे स्वागत:
विमानतळावर भाजप जिल्हाध्यक्ष चेंतनसिंग सावंत, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा मेघाराणी जाधव, जिल्हा सरचिटणीस सुशीला पाटील, जिल्हा सचिव रेखा पाटील यांनी अमृता फडणवीस यांचे स्वागत केले.
Kolhapur Amruta Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस मंगळवारी अल्पकाळासाठी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाल्या. सांगोला (जि. सोलापूर) येथील एका कार्यक्रमासाठी त्या मुंबईहून खासगी विमानाने दुपारी साडेचार वाजता कोल्हापूर येथे आल्या.