
Jinsen Math Nandani Elephant : नांदणी येथील महादेवी ऊर्फ माधुरी हिला गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्रकल्पाला हस्तांतरीत करण्यात आली. यासंबंधी विविध माध्यमांतून व सोशल मीडियावर व्यक्त होत असलेल्या भावना व प्रतिक्रिया लक्षात घेता वनताराकडून अधिकृत स्पष्टीकरण प्रसिद्ध करण्यात आले आहे.