
नंदिनी नरेवाडी
कोल्हापूर : सहा महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या बालकांना पोषण आहार देताना अंगणवाडी सेविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पोषण ट्रॅकर ॲपमध्ये असलेल्या ‘फेस रेकगनायझेशन सिस्टीम’मध्ये असलेल्या त्रुटींमुळे अनेक बालकांना पोषण आहार मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.