Shivaji University : ‘आपलं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’चा घुमला नारा: शिवप्रेमींचा नामविस्ताराला तीव्र विरोध

Shivaji Vidyapeeth: विद्यापीठ प्रांगणात त्यांनी ‘शिवाजी विद्यापीठ आमचा अभिमान,’ ‘जय भवानी जय शिवाजी’, असा जोरदार जयघोष केला. विद्यापीठाचा नामविस्तार कोणत्याही परिस्थितीत करू देणार नसल्याचा ठाम निर्धार त्यांनी यावेळी शपथ घेवून केला.
Shivaji Vidyapeeth
Protests intensify as Shivaji supporters voice strong opposition to the 'Apna Vidyapeeth, Shivaji Vidyapeeth' chant in Maharashtra.Sakal
Updated on

कोल्हापूर : ‘आपलं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ’ असा नारा देत कोल्हापुरातील शिवप्रेमी, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आज शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराला तीव्र विरोध दर्शविला. विद्यापीठ प्रांगणात त्यांनी ‘शिवाजी विद्यापीठ आमचा अभिमान,’ ‘जय भवानी जय शिवाजी’, असा जोरदार जयघोष केला. विद्यापीठाचा नामविस्तार कोणत्याही परिस्थितीत करू देणार नसल्याचा ठाम निर्धार त्यांनी यावेळी शपथ घेवून केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com