Kolhapur News: कोल्हापुरात सैन्य भरतीला तुफान प्रतिसाद! देशभरातून तरुणांची धाव, विद्यापीठ परिसर गर्दीने फुलला
Army Recruitment in Kolhapur: पहिल्या दिवशी कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, गुजरात आणि तेलंगणातील हजारो तरुणांची शारीरिक चाचणीत सहभागासाठी धावपळ.
कोल्हापूर,University: प्रादेशिक सेनेच्या जवान आणि ट्रेड मॅन पदासाठी शिवाजी विद्यापीठ परिसरात आजपासून भरतीला प्रारंभ झाला. सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेत ही भरती होणार असून, पुढील पंधरा दिवस भरती चालणार आहे.