Siddhagiri Math : सिद्धगिरीमठात कारागीर महाकुंभ; रोजगाराच्या नव्या संधी

employment opportunities : कारागिरांच्या कौशल्यांना व्यासपीठ देणारा महाकुंभ सिद्धगिरीमठात सुरू झाला असून यामुळे ग्रामीण रोजगार आणि हस्तकला उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.
Skill Development

Skill Development

sakal

Updated on

उजळाईवाडी : सिद्धगिरी कारागीर महाकुंभातून हजारो महिलांना रोजगाराची संधी मिळणार आहे, पारंपरिक कला, हस्तकलेला व्यासपीठ मिळत असून, विद्यार्थ्यांना नवसंशोधन आणि स्टार्टअपची प्रेरणा मिळेल, असा विश्वास उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. कणेरी येथील श्री सिद्धगिरी संस्थान मठ आणि महाराष्ट्र पर्यटन मंत्रालयातर्फे महाकुंभाला आजपासून प्रारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com