Sangli News : आटपाडीत ८०% मतदानाची ऐतिहासिक नोंद; कोणाला तारण, कोणाला घातसंपूर्ण तालुक्याचे लक्ष निकालाकडे
Close Contest Between BJP : पहिल्या दोन तासांत ९.८१ टक्के मतदान झाले होते. महिलांचा व युवा मतदारांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. प्रभागातील प्रत्येक बूथवर मतदार मोठ्या प्रमाणात दिसून आले. शहरात सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली.
ईश्वरपूर : उरुण-ईश्वरपूर नगरपालिकेसाठीच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी ५५.९३ टक्के मतदान झाले. नगराध्यक्ष पदासाठी ६ उमेदवार, तर नगरसेवक पदासाठी ९४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.