
Gold Ring Scheme
esakal
Government Hospital Birth Benefits : महिलांना स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत दिले जाणारे सर्व लाभ घेतले पाहिजे. जिल्ह्यात हे अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविवले जाईल. सरकारी दवाखन्यामध्ये जन्म झालेल्या सर्व मुलींना सोन्याची अंगठी भेट दिली जाणार असल्याचे घोषणाही खासदार धनंजय महाडिक यांनी केले. यांचा लाभ मुलींच्या पालकांनी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.