

Baliram Powar’s Early Political Rise
sakal
कोल्हापूर : कोल्हापूरचे सातवे महापौर बळिराम राजाराम पोवार पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीतच शेकापचा बालेकिल्ला असलेल्या मंगळवार पेठेतून काँग्रेसकडून निवडून आले. शेतकरी कुटुंबात वाढलेले पोवार पहिले महापौर होतील, अशी त्यांना अनुकूल परिस्थिती होती; पण राजकारणातील चढ -उतारांनी ते पद हुकले.