

Kolhapur Bangalore airport star air
esakal
Kolhapur Airport New Flight Route : स्टार एअर या विमान कंपनीकडून कोल्हापूर ते बंगळूर दरम्यान थेट विमानसेवा १ एप्रिलपासून सुरू करण्यात येणार आहे. या सेवेमुळे दोन्ही शहरांमधील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.