

Kolhapur Photography Exhibition | B.D. Chechar's Unique Showcase
sakal
कोल्हापूर: ‘सकाळ’चे वरिष्ठ छायाचित्रकार बी. डी. चेचर यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाला गुरुवार (ता. १३) पासून प्रारंभ होणार आहे. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनातील दोन्ही कलादालनात सलग दहा दिवस हे प्रदर्शन होणार आहे.