Gadhinglaj Crime : मधमाश्यांच्या हल्ल्यात २९ वर्षिय तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Bee Attack : गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर कसबा नूल येथे घडलेल्या मधमाश्यांच्या हल्ल्यात एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. ‘गोकुळ श्री’ मानकरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यशस्वी दुग्धव्यवसायिकाच्या निधन.
tragic bee attack

tragic bee attack

sakal

Updated on

गडहिंग्लज : लिंगनूर कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा आज मृत्यू झाला. विकास काशिनाथ घुगरे (२९) असे मृताचे नाव आहे. लिंगनूर येथील घुगरे कुटुंबीयांची शेती आहे.  काशिनाथ घुगरे हे माजी सैनिक आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com