Bhiwapuri Chilli : नामशेष होण्याच्या उंबरठ्यावरची भिवापुरी मिरची आज GI मानांकनामुळे जागतिक बाजारात झळकतेय!

GI Recognition and Vidarbha Spice : विदर्भाच्या मातीत जन्मलेली आणि एकेकाळी नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर उभी असलेली भिवापुरी मिरची आज जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवत आहे. GI मानांकनामुळे या स्थानिक पिकाला नवसंजीवनी मिळाली असून, शेतकरी, महिला उद्योजक आणि स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी ती आशेचा किरण ठरली आहे.
Farmers showcasing freshly

Farmers showcasing freshly

sakal

Updated on

मिरची आपल्या खाद्यसंस्कृतीतील एक महत्त्वाचा घटक. नागपूरजवळच्या भिवापूर तालुक्यातील ‘भिवापुरी मिरची’ने वऱ्हाडी ठेचा असो किंवा नागपुरी लाल मसाला असो; याला चवदार रंगत दिली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com