

Traditional Bhogi feast with bajra bhakri and mixed vegetables prepared in Kolhapur homes.
sakal
कोल्हापूर : पारंपरिक पद्धतीने आज घराघरांत ‘भोगी’चा सण मोठ्या उत्साहात झाला. ‘नव्या वर्षाचा पहिला सण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी कोल्हापूरकरांच्या घराघरांत आज बाजरीची भाकरी आणि लेकुरवाळी भाजी, असा अस्सल गावरान बेत रंगला होता.