Medical Racket : पेशंटमागे २ हजारांचे कमिशन; बिद्री गर्भलिंग निदान प्रकरणात ७-८ एजंट रडारवर, तपासाला वेग

PCPNDT Act : बिद्री येथील गर्भलिंग निदान प्रकरणात पेशंटमागे दोन हजार रुपयांचे कमिशन घेणाऱ्या एजंटांचे जाळे उघडकीस आले आहे. या प्रकरणात सात ते आठ एजंट तपासाच्या कक्षेत असून आरोग्य विभागाने सखोल चौकशी सुरू केली आहे.
medical law violation

medical law violation

sakal

Updated on

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील श्रद्धा हॉस्पिटलमधून गर्भलिंग निदान व गर्भपाताचे जाळे तालुक्यात चालवले जात होते. गर्भलिंग निदान करण्यासाठी पेशंट घेऊन येणाऱ्या एजंटाला २ हजार रुपयांचे कमिशन दिले जायचे. मागील वर्षभरात डॉ. युवराज पाटील याने अनेक कमिशन एजंट नेमल्याचे तपासात समोर येत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com