Kolhapur Gaur Attack : उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर गव्याचा भीषण हल्ला; गंभीर जखमी अवस्थेत शेतातच मिळाले!

Farmer Seriously Injured : धनगरवाड्यातील वाघाच्या हल्ल्यानंतर आता गव्याची धडक, ग्रामीण भागात वन्यप्राण्यांच्या वाढत्या हालचालीमुळे भीतीचे वातावरण.
Farmer Seriously Injured

Farmer Seriously Injured

sakal

Updated on

गारगोटी : उसाला पाणी पाजताना गव्याने अचानक केलेल्या हल्ल्यात गिरगाव (ता. भुदरगड) येथील रमेश मारुती देसाई (वय ६२) गंभीर जखमी झाले. त्यांना कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात तातडीने दाखल केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com