

Gadhinglaj Election:
sakal
गडहिंग्लज: येथील नगरपरिषद निवडणुकीसाठी जनता दलासह राष्ट्रवादीशीही चर्चा सुरू ठेवलेल्या भाजपचे अजूनही ठरेना झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पारंपरिक विरोधक असलेल्या जनता दल व राष्ट्रवादीत भाजपला सोबत घेण्यासाठी सुरू असलेली रस्सीखेच आणखीनच लांबत चालली असून, दुसरीकडे दोन दिवसांत निर्णय होण्याचे संकेत वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचे सांगण्यात येते.