

BJP’s Ground-Level Strategy
sakal
कोल्हापूर : निवडणूक कोणतीही असो, अतिउत्साहाने मतदानासाठी प्रचंड गर्दी करणारा विचारेमाळ परिसर आणि ‘वेळ मिळाला तर मतदानाला जाऊ’ अशा सावध भूमिकेत जेमतेम गर्दी करणाऱ्या उच्चवर्गीय सोसायट्या असा संमिश्र मतदारवर्ग असलेला प्रभाग क्रमांक चार सध्या महापालिका निवडणुकीत बहुतांशी भाग ॲक्टिव्ह झाला आहे.