

BJP Finalises Candidate List
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेसाठी ९५ टक्के जागांवर भाजपचे उमेदवार निश्चित झाले आहेत. या संदर्भातील यादीवर मुंबईत आज झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. यामध्ये आवाडे व हाळवणकर या दोन्ही गटांतील उमेदवारांना समसमान संधी देण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.