

Kolhapur Airport witnessing increased passenger traffic and expanded air connectivity.
sakal
कोल्हापूर : ‘भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्षांचे केंद्रात सरकार आल्यानंतर देशभरातील विमान सेवेचा विस्तार वाढला. याचा लाभ कोल्हापूर विमानतळालाही झाला. गेल्या सात वर्षांत कोल्हापूर विमातळावरून सात लाख ६४ हजार ६६९ प्रवाशांनी प्रवास केला आहे.