Kolhapur ZP : ग्रामीणचा गड, भाजपला अवघड; ‘जनसुराज्य’चे बालेकिल्ले ढासळले

Plitical Struggle : महानगरपालिका आणि नगरपरिषदेत मिळालेल्या यशानंतरही कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. ग्रामीण भागात अजूनही भाजपचा गड भेदणे कठीण ठरत असल्याचे या निकालांनी स्पष्ट केले.
BJP and Jansurajya leaders review

BJP and Jansurajya leaders review

sakal

Updated on

जि. प.च्या दोन जागा घटल्या ः संघटनात्मक बांधणीची गरज

महापालिका आणि नगरपरिषदेत चांगले यश मिळवलेल्या भाजपला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. केंद्रात आणि राज्यात सत्ता असणाऱ्या भाजपला जिल्ह्याच्या दोन तालुक्यांत एकही जागा घेता आली नाही, तर दोन तालुक्यांत उमेदवार उभे करण्याची संधी मिळाली नाही. याचे पक्षाच्या नेतृत्वाने चिंतन करण्याची गरज आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला १४ जागा मिळाल्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com