Maharashtra Election: नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिकांना हाताशी धरून आघाड्या केल्या. त्यामुळे एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आले. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्याला डावलले.
कोल्हापूर: नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिकांना हाताशी धरून आघाड्या केल्या. त्यामुळे एकमेकांचे कट्टर विरोधक एकत्र आले. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्याला डावलले.