Kolhapur BJP Strategy : भाजपचं ठरलं! कोल्हापूर महापालिकेत ३२ हून अधिक जागा लढवणार, दोन मोठी नावे भाजप प्रवेश करणार

Bjp Kolhapur : ताराराणी आघाडीचे माजी नगरसेवक नीलेश देसाई दोन दिवसांत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. शहरातील दोन मोठी नावे लवकरच पक्षात प्रवेश करणार आहेत,’ अशी माहिती भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Kolhapur BJP Strategy
Kolhapur BJP Strategyesakal
Updated on

BJP Political Developments Kolhapur : ‘भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडी यांचे महापालिकेच्या सभागृहात ३२ नगरसेवक होते. त्यामुळे या ३२ जागा तर आम्ही लढवणारच आहोत. याशिवाय अन्य जागांसाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये चर्चा होईल. ताराराणी आघाडीचे माजी नगरसेवक नीलेश देसाई दोन दिवसांत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. शहरातील दोन मोठी नावे लवकरच पक्षात प्रवेश करणार आहेत,’ अशी माहिती भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

Loading content, please wait...

Related Stories

MNS actives rejoin Mns Party
Thakurli Shinde Shivsena Workers Join BJP
solapur
Engineering Admission
Marathi News Esakal
www.esakal.com