

Behind-the-scenes political moves
sakal
कोल्हापुर : महापालिकेपासून ते संसदेपर्यंत प्रतिनिधित्व करणाऱ्या दिग्गज राजकारण्यांचे निवास असलेल्या कॉलनीपासून ते समस्यांच्या गर्तेत असलेल्या झोपडपट्टीपर्यंत संमिश्र वस्ती असलेल्या प्रभागात पक्षीय लढत चुरशीची होणार आहे.