Krishnaraj Mahadik : मनसेच्या चोरांना भाजपच्या पोरांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं, भाजप युवा नेते कृष्णराज महाडिकांची मनसेला वॉर्निंग

Political controversy Maharashtra : मनसेच्या आंदोलनावर भाजप युवा नेते कृष्णराज महाडिक यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. मनसेला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा त्यांनी दिला.
Krishnaraj Mahadik Political controversy Maharashtra

Krishnaraj Mahadik Political controversy Maharashtra

esakal

Updated on

Krishnaraj Mahadik Warns MNS : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कथित अपमानाविरोधात भाजप युवा मोर्चाने मुंबईत केलेल्या आंदोलनानंतर भाजप आणि मनसेमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी मनसेला थेट इशारा दिला आहे. “भाजयुमोच्या कार्यकर्त्यांशी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाल्यास जशास तसं उत्तर दिलं जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com