Bogus Voting Kolhapur : कोल्हापुरातील गडहिंग्लज नगरपालिकेत बोगस मतदान, दुसऱ्याच्या आधार कार्डचा वापर करून मतदानाचा प्रयत्न

Kolhapur Gadhinglaj Municipality : घटनेमुळे मतदान केंद्राबाहेर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अधिकाऱ्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात ठेवत मतदान सुरळीत सुरू केले. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
Bogus Voting Kolhapur

अधिकाऱ्यांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात ठेवत मतदान सुरळीत सुरू केले. पोलिसांकडून या प्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.

esakal

Updated on

Bogus Voting Attempt in kolhapur : गडहिंग्लग नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक चारमधील मतदान केंद्रावर बोगस मतदानाचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवराज शाळेच्या मतदान केंद्रात एका संशयिताने दुसऱ्याच्या नावाने मतदान करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उमेदवाराच्या प्रतिनिधीने तत्परता दाखवत त्याला आवर घातला. गुजर वसाहत येथील मतदाराच्या नावावर आधार कार्डचा वापर करून मतदानासाठी आलेल्या त्या व्यक्तीला पोलिंग एजंट भीमराव शिंदे यांनी ओळख पटवली. संशय वाढल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com