Kolhapur Dowry death case : जन्मताच संघर्ष! आईने जीवन संपवलं बापावर हुंडाबळीचा गुन्हा; अस्मिताच्या मुलीचे संगोपण चुलत सासू करणार, पोलिसांचेही डोळे पाणावले

Dowry death case updates : आईच्या मृत्यूनंतर आणि वडील हुंडाबळीच्या गुन्ह्यात अटकेत गेल्यानंतर अस्मिताच्या नवजात मुलीच्या संगोपनाची जबाबदारी चुलत सासूने स्वीकारली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
Kolhapur Dowry death case asmita katkar

Kolhapur Dowry death case asmita katkar

esakal

Updated on

Dowry case Kolhapur : जन्माला येऊन महिनाही न झालेल्या चिमुकलीच्या आयुष्यात लागोपाठ आघात आले. जन्मदात्या आईच्या आत्महत्येने मायेचे छत्र हरपले, तर हुंडाबळीचा गुन्हा दाखल झाल्याने पित्याचा डोक्यावरील हातही दुरावला. मृत अस्मिता काटकरच्या माहेरच्यांनीही बाळाचा स्वीकार करण्यासाठी अद्याप होकार दिला नसल्याने आज बाळाला बाल कल्याण समितीसमोर आणण्यात आले. बाळाच्या पालन पोषणासाठी तिचा ताबा पालकांकडेच असणे गरजेचे आहे. अशावेळी अस्मिताच्या चुलत सासू-सासऱ्यांनी पुढाकार घेत आज त्या बाळाचा ताबा घेतला.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur illegal abortion case investigation
surekha nyare case
Suraj Sakhare firing case update
Asmita Katkar Death Case Rajarampuri Police
Marathi News Esakal
www.esakal.com